वर्ध्यात भाजप पदाधिकाऱ्यांची उघड दहशत! डॉक्टर संकेत रावेकर यांच्यावर रुग्णालयात घुसून हल्ला – कायदा हातात घेऊन गुंडशाहीचा थेट नंगानाच; भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांमुळे आरोग्य यंत्रणा हादरली
दैनिक, हिंदू जागर मुख्य संपादक : रोशन ठाकुर वर्धा : उपचार सुरू असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे खापर थेट...







