• Hindu Jagar
Friday, October 30, 2026
  • Login
Hindu Jagar | Latest Marathi News Update
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय
No Result
View All Result

Home ब्रेकिंग न्यूज

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

कोंढाळा, वडसा - वर्धा, आर्वी, कारंजा (घाडगे) मार्गावर रेती साखळीवर गंभीर प्रश्न; प्रशासनाच्या भूमिकेवरही संशयाची सावली एक टीपी - अनेक टिप्पर? एक नंबर - अनेक फेऱ्या? नंबर प्लेट गायब, पडताळणी गायब आणि कारवाईही गायब असल्याचे आरोप; सात दिवसांत प्रत्यक्ष तपास न झाल्यास ढोल-ताशा आंदोलनाचा इशारा घोडे लागलेत नेमके कोणाचे - नियमांचे, रेती साखळीचे की नियंत्रण यंत्रणेच्या उत्तरदायित्वाचे?

Hindu Jagar Network by Hindu Jagar Network
June 13, 2026
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

दैनिक, शिव सकाळ
संपादक : रोशन ठाकुर

वर्धा : गडचिरोली जिल्ह्यातील कोंढाळा रेती घाटातून वडसा, ब्रम्हपुरी, नागभीड, समुद्रपूर, वर्धा आणि कारंजा (घाडगे) परिसराकडे कथितपणे सुरू असलेल्या रेती वाहतुकीबाबत आता केवळ चर्चा नाही, तर सलग आरोप, संशय आणि चौकशीच्या मागण्या अधिक तीव्र होताना दिसत आहेत. रेती वाहतुकीसाठी जारी करण्यात आलेल्या एका रॉयल्टी टीपीचा वापर करून कथितपणे अनेक टिप्परमार्फत वाहतूक केली जात असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात असून, या संपूर्ण यंत्रणेची स्वतंत्र, तांत्रिक आणि प्रत्यक्ष पडताळणी करण्याची मागणी जोर धरत आहे.

स्थानिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, मार्गावरून गेलेल्या वाहनांच्या नोंदी आणि प्रत्यक्ष दिसणाऱ्या वाहनांमध्ये तफावत असल्याचे आरोप पुढे येत आहेत. काही ठिकाणी एकाच वाहन क्रमांकाशी संबंधित अनेक हालचाली दिसल्याचा दावा केला जात असून, काही नागरिक तर एकाच नंबर प्लेटच्या आधारे कथितपणे चार ते पाच रेती टिप्पर फिरत असल्याचाही संशय व्यक्त करत आहेत. हे आरोप खरे असतील तर तो प्रश्न केवळ वाहतुकीचा न राहता संपूर्ण नियंत्रण आणि पडताळणी व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवणारा ठरू शकतो.

याहून गंभीर आरोप म्हणजे रॉयल्टीवरील क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहतुकीचा. काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ४-५ ब्रास मंजुरीवर ८-९ ब्रास आणि १० ब्रासवर १३-१४ ब्रासपर्यंत रेती वाहतूक होत असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी वजन नोंदी, सीसीटीव्ही, वाहन क्रमांक, टीपी पडताळणी आणि महसूल नोंदी सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.

काही वाहनांवर स्पष्ट नंबर प्लेट दिसत नसल्याचेही आरोप आहेत. त्यामुळे नागरिक आता थेट प्रश्न विचारत आहेत. जर नंबर नाही, पडताळणी नाही, नियंत्रण नाही, तर इतक्या मोठ्या मार्गावरील हालचाली नेमक्या कोणाच्या देखरेखीखाली सुरू आहेत? तपासणी नाके फक्त नावापुरते आहेत की प्रत्यक्ष काम करत आहेत?

या पार्श्वभूमीवर आणखी एक चर्चा जोर धरत आहे. वारंवार आरोप होत असतानाही कारवाई का दिसत नाही? प्रशासनाकडे माहिती नाही का? माहिती असेल तर कारवाई कुठे आहे? आणि जर आरोप चुकीचे असतील तर अधिकृत खुलासा करून संभ्रम का दूर केला जात नाही?

स्थानिक स्तरावर आता असा सूर उमटताना दिसत आहे की, कारवाईपेक्षा चर्चा जास्त आणि तपासापेक्षा कागद जास्त हलताना दिसत आहेत. त्यामुळे काही नागरिकांकडून पोलिस, महसूल, आरटीओ आणि संबंधित नियंत्रण विभागांनी संयुक्त मोहीम राबवून संपूर्ण मार्गाची प्रत्यक्ष तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, आपुलकी फाऊंडेशनकडून सात दिवसांचा अल्टिमेटम दिल्याचे सांगितले जात असून, या कालावधीत प्रत्यक्ष पडताळणी, नोंदींची छाननी आणि अधिकृत भूमिका जाहीर न झाल्यास लोकशाही मार्गाने ढोल-ताशा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

आता हा प्रश्न फक्त रेतीचा नाही, तर उत्तरदायित्वाचा आहे. आरोप चुकीचे असतील तर ते स्पष्ट व्हावेत; आणि आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास कारवाई दिसावी अशी भूमिका नागरिकांकडून पुढे येत आहे.

Previous Post

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

Next Post

१२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण – मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

Hindu Jagar Network

Hindu Jagar Network

ठळक बातम्या

Rituales y Supersticiones en los Casinos: ¿Ciencia o Solo Mitos?

October 28, 2026

Erfolgreiche Casinokampagnen: Wichtige Kennzahlen im Überblick

October 28, 2026

Discover the Thrills of NightWin UK: Your New Favorite Casino Destination

October 28, 2026
ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याआड नितेश कराळेंचा आवाज दाबण्याचा खेळ तर नाही ना?

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याआड नितेश कराळेंचा आवाज दाबण्याचा खेळ तर नाही ना?

August 28, 2026
झाडांवर खुलेआम कुऱ्हाड; बीएसएनएल अधिकारी अनभिज्ञ, वनविभागही मूकदर्शक – सेलूत नेमका झाडतोड खेळ कुणाचा? परवानगी होती तरी कुठे? तोडलेले लाकूड गेले कुठे? चौकशीच्या फेऱ्यात बीएसएनएल-वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

August 22, 2026
Private: १२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण – मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

१२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण – मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

August 21, 2026
गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

June 7, 2026

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान – गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

May 1, 2026

गांजा माफियांचा खेळ खल्लास – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; समुद्रपुरात २ आरोपी जेरबंद, १.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

April 19, 2026

देशात कायदा आहे की फक्त तमाशा? – वर्ध्यात बजरंग दलाचा संताप उसळला; प्रशासनाला थेट ललकार – महिलांवरील अत्याचार, अतिक्रमण, फसवणूक थांबवा… नाहीतर रस्त्यावर जनता उतरल्याशिवाय राहणार नाही

April 17, 2026
Next Post
Private: १२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण – मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

१२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण - मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

झाडांवर खुलेआम कुऱ्हाड; बीएसएनएल अधिकारी अनभिज्ञ, वनविभागही मूकदर्शक – सेलूत नेमका झाडतोड खेळ कुणाचा? परवानगी होती तरी कुठे? तोडलेले लाकूड गेले कुठे? चौकशीच्या फेऱ्यात बीएसएनएल-वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

झाडांवर खुलेआम कुऱ्हाड; बीएसएनएल अधिकारी अनभिज्ञ, वनविभागही मूकदर्शक - सेलूत नेमका झाडतोड खेळ कुणाचा? परवानगी होती तरी कुठे? तोडलेले लाकूड गेले कुठे? चौकशीच्या फेऱ्यात बीएसएनएल-वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याआड नितेश कराळेंचा आवाज दाबण्याचा खेळ तर नाही ना?

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याआड नितेश कराळेंचा आवाज दाबण्याचा खेळ तर नाही ना?

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Aug    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : वर्धा - 442001 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : dshivsakal@gmail.com

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक : काजल रोशन ठाकुर यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (वर्धा न्यायालया अंतर्गत)

Rituales y Supersticiones en los Casinos: ¿Ciencia o Solo Mitos?

October 28, 2026

Erfolgreiche Casinokampagnen: Wichtige Kennzahlen im Überblick

Discover the Thrills of NightWin UK: Your New Favorite Casino Destination

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याआड नितेश कराळेंचा आवाज दाबण्याचा खेळ तर नाही ना?

झाडांवर खुलेआम कुऱ्हाड; बीएसएनएल अधिकारी अनभिज्ञ, वनविभागही मूकदर्शक – सेलूत नेमका झाडतोड खेळ कुणाचा? परवानगी होती तरी कुठे? तोडलेले लाकूड गेले कुठे? चौकशीच्या फेऱ्यात बीएसएनएल-वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

१२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण – मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

तारखेनुसार बातमी शोधा !

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Aug    

वाचक संख्या

Daily Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय

Daily Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा