• Hindu Jagar
Thursday, June 4, 2026
  • Login
Hindu Jagar | Latest Marathi News Update
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय
No Result
View All Result

Home ब्रेकिंग न्यूज

सिंदी (रेल्वे) पोलिसांच्या नाकावर टिचून आशिष डंभारेचा वाळू उपसा

भ्रष्ट खाकीच्या आशीर्वादाने वणा नदीचे पात्र पोखरले!

संपादक - रोशन ठाकूर by संपादक - रोशन ठाकूर
March 5, 2026
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

दैनिक, हिंदू जागर

प्रतिनिधी : दिनेश घोडमारे

सिंदी (रेल्वे) : शासकीय नियमांची पायमल्ली आणि प्रशासनाचा धाक उरला नसल्याचे चित्र सिंदी परिसरात पाहायला मिळत आहे. येथील कुख्यात रेतीमाफिया आशिष डंभारे हा वणा नदीपात्रातील हत्तीगोटा रेती घाटातून खुलेआम वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक करत आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिचून हा गोरखधंदा सुरू असतानाही कारवाई होत नसल्याने, डंभारेला काही भ्रष्ट पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चा आता जनमानसात रंगू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष डंभारे याने रेती चोरीसाठी एक मजबूत नेटवर्क तयार केले आहे. उत्खनन सुरू असताना सिंदी ते हत्तीगोटा मार्गावर त्याचे साथीदार जागोजागी उभे राहून ‘वॉच’ ठेवतात. प्रशासकीय हालचाल किंवा संशयास्पद वाहन दिसताच मोबाईलद्वारे एकमेकांना सूचना देऊन रेतीची वाहने गायब केली जातात. एखाद्या चित्रपटात शोभावं असं हे ‘नेटवर्क’ पोलिसांच्या डोळ्यासमोर कार्यरत असताना पोलीस ढिम्म का? असा सवाल उपस्थित होत आहे.

मागील कित्येक वर्षांपासून डंभारे हा रेतीची तस्करी करत आहे. परिसरातील नागरिकांनी अनेकदा याकडे लक्ष वेधले, मात्र ‘अर्थपूर्ण’ संबंधांमुळे कारवाईची फाईल दाबण्यात येत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. वणा नदीचे पात्र अवैध उत्खननामुळे धोक्यात आले असून, पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. जर सर्वसामान्य माणसाने एखादी चूक केली तर कायदा तत्परतेने काम करतो, मग वर्षानुवर्षे शासनाचा महसूल बुडवणाऱ्या डंभारेवर सिंदी पोलीस मेहेरबान का?

 आता या माफियाराजला लगाम घालण्यासाठी तहसीलदार शकुंतला पराजे आणि ठाणेदार नरेंद्र निस्वादे यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून, माफिया आशिष डंभारेच्या मुसक्या आवळल्या जातील की भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने हा खेळ असाच सुरू राहील, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

वर्ध्यात भाजप पदाधिकाऱ्यांची उघड दहशत! डॉक्टर संकेत रावेकर यांच्यावर रुग्णालयात घुसून हल्ला – कायदा हातात घेऊन गुंडशाहीचा थेट नंगानाच; भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांमुळे आरोग्य यंत्रणा हादरली

Next Post

हातात फलक, डोळ्यात अश्रू – दोन वर्षांच्या वेदराजची बाबांसाठी न्यायाची हाक; वर्ध्यात मूक मोर्चा

संपादक - रोशन ठाकूर

संपादक - रोशन ठाकूर

ठळक बातम्या

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान – गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

May 1, 2026

गांजा माफियांचा खेळ खल्लास – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; समुद्रपुरात २ आरोपी जेरबंद, १.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

April 19, 2026

देशात कायदा आहे की फक्त तमाशा? – वर्ध्यात बजरंग दलाचा संताप उसळला; प्रशासनाला थेट ललकार – महिलांवरील अत्याचार, अतिक्रमण, फसवणूक थांबवा… नाहीतर रस्त्यावर जनता उतरल्याशिवाय राहणार नाही

April 17, 2026

ना पैसा… ना सौदा – फक्त जीव वाचवण्याची जिद्द! काजल रोशन ठाकूर यांची ‘आपुलकी’ आता ॲम्बुलन्सच्या रूपात रस्त्यावर धावणार

April 5, 2026

खाकी वर्दीतील रक्षक की हरामखोर भडवा? रामनगर पोलिस ठाण्यात शिपाई प्रसाद शिंदेवर गंभीर आरोप; तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोटावर बेदम ठोसे, लिव्हर फाटल्याची शक्यता

March 16, 2026

फोनवर एक कोटींची रंगदारी… पण कोर्टात ‘नेटवर्कच नाही!’ – साकेत न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह हरेन सरपदादिया आणि आशीष शर्मा निर्दोष

March 7, 2026

हातात फलक, डोळ्यात अश्रू – दोन वर्षांच्या वेदराजची बाबांसाठी न्यायाची हाक; वर्ध्यात मूक मोर्चा

March 6, 2026

वर्ध्यात भाजप पदाधिकाऱ्यांची उघड दहशत! डॉक्टर संकेत रावेकर यांच्यावर रुग्णालयात घुसून हल्ला – कायदा हातात घेऊन गुंडशाहीचा थेट नंगानाच; भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांमुळे आरोग्य यंत्रणा हादरली

March 5, 2026
जिद्द आणि चिकाटीचे फळ; सिंदीचा अक्षय वाघमारे बनला ‘सीए’

जिद्द आणि चिकाटीचे फळ; सिंदीचा अक्षय वाघमारे बनला ‘सीए’

March 4, 2026
बामर्ड्यात भरत नागपाल यांची निर्घृण हत्या : ‘तो भाजपचा होता म्हणून बरं झालं’ म्हणणाऱ्या विकृत मेंदूंचा आज समाजासमोर उघडा पर्दाफाश

बामर्ड्यात भरत नागपाल यांची निर्घृण हत्या : ‘तो भाजपचा होता म्हणून बरं झालं’ म्हणणाऱ्या विकृत मेंदूंचा आज समाजासमोर उघडा पर्दाफाश

March 4, 2026
Next Post

हातात फलक, डोळ्यात अश्रू - दोन वर्षांच्या वेदराजची बाबांसाठी न्यायाची हाक; वर्ध्यात मूक मोर्चा

१८ कोटींची रक्कम न भरता ३०० कोटींची वाळू लुटली? - ब्रम्हपुरीतील १३ घाटांवर बेकायदेशीर उत्खननाचा भीषण घोटाळा; तत्कालीन खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे व तहसीलदार सतीश मासळ यांच्यावर गंभीर आरोप

फोनवर एक कोटींची रंगदारी… पण कोर्टात ‘नेटवर्कच नाही!’ - साकेत न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह हरेन सरपदादिया आणि आशीष शर्मा निर्दोष

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : वर्धा - 442001 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : hindujagar@gmail.com

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक रोशन ठाकुर यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (वर्धा न्यायालया अंतर्गत)

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान – गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

May 1, 2026

गांजा माफियांचा खेळ खल्लास – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; समुद्रपुरात २ आरोपी जेरबंद, १.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

देशात कायदा आहे की फक्त तमाशा? – वर्ध्यात बजरंग दलाचा संताप उसळला; प्रशासनाला थेट ललकार – महिलांवरील अत्याचार, अतिक्रमण, फसवणूक थांबवा… नाहीतर रस्त्यावर जनता उतरल्याशिवाय राहणार नाही

ना पैसा… ना सौदा – फक्त जीव वाचवण्याची जिद्द! काजल रोशन ठाकूर यांची ‘आपुलकी’ आता ॲम्बुलन्सच्या रूपात रस्त्यावर धावणार

खाकी वर्दीतील रक्षक की हरामखोर भडवा? रामनगर पोलिस ठाण्यात शिपाई प्रसाद शिंदेवर गंभीर आरोप; तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोटावर बेदम ठोसे, लिव्हर फाटल्याची शक्यता

फोनवर एक कोटींची रंगदारी… पण कोर्टात ‘नेटवर्कच नाही!’ – साकेत न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह हरेन सरपदादिया आणि आशीष शर्मा निर्दोष

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय

Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा