• Hindu Jagar
Sunday, August 23, 2026
  • Login
Hindu Jagar | Latest Marathi News Update
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय
No Result
View All Result

Home ब्रेकिंग न्यूज

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान – गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

संपादक - रोशन ठाकूर by संपादक - रोशन ठाकूर
May 1, 2026
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

भाकर अर्धी, स्वप्न मात्र पूर्ण – घरकाम करणाऱ्या आईच्या कष्टांना मुलीने दिलं यशाचं सोनं; वर्ध्याची मान अभिमानाने उंचावली

दैनिक, हिंदू जागर

रोशन ठाकुर, वर्धा

वर्धा : आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असो, पण मनात जिद्द आणि डोळ्यांत स्वप्न असेल तर यश अटळ असते याचं जिवंत उदाहरण म्हणजे वर्धा शहरलगतच्या आर्वी नाका परिसरातील गजानन नगर येथील कु. समीक्षा गिरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या या मुलीने आपल्या कष्ट, चिकाटी आणि न डगमगणाऱ्या आत्मविश्वासाच्या बळावर मुंबई पोलीस दलात दमदार निवड मिळवून संपूर्ण वर्धा जिल्ह्याची मान उंचावली आहे.

कु. समीक्षा गिरीचा प्रवास हा केवळ एका निवडीचा नाही, तर संघर्षातून उभ्या राहिलेल्या एका स्वप्नाचा आहे. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आई लोकांच्या घरी जाऊन घरकाम करून संसार चालवत होती, तर वडील पेंटिंगच्या कामातून रोजीरोटी कमवत होते. तीन मुली, एक मुलगा आणि आई-वडील असा मोठा परिवार आणि रोजच्या जगण्यासाठीही धडपड.

घरात अनेकदा अशी वेळ यायची की मुलीच्या शिक्षणासाठी आवश्यक पुस्तकं, कपडे किंवा अगदी लहानसहान गरजाही पूर्ण करता येत नव्हत्या. पण आईच्या मनात एकच हट्ट होता माझी मुलगी शिकणार, उंच भरारी घेणार त्या हट्टासाठी आईने स्वतःच्या थकव्याला हरवून दिवस-रात्र कष्ट केले.

आईच्या या त्यागाची जाणीव ठेवत कु. समीक्षा गिरीनेही प्रत्येक क्षण सोन्यासारखा वापरला. अभ्यासात सातत्य ठेवत, मैदानावर घाम गाळत, शारीरिक आणि मानसिक दोन्ही तयारी करत तिने स्वतःला घडवलं. अपयशाच्या छायेतूनही न खचता ती पुन्हा उभी राहिली आणि आज तिसऱ्यांदा मुंबई पोलीस दलात निवड होऊन तिने यशावर आपली मोहोर उमटवली.

समीक्षा स्वभावाने अत्यंत साधी, निरागस आणि शांत आहे. पण तिच्या डोळ्यांत एकच ध्येय होतं आई-वडिलांच्या कष्टांचं सोनं करायचं आणि आज तीच जिद्द तिच्या यशात झळकताना दिसते. तिच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण गजानन नगर आणि वर्धा शहराचा अभिमान उंचावला आहे.

या यशानंतर कु. समीक्षा गिरीने अत्यंत नम्रपणे आपल्या आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक, मित्रपरिवार आणि प्रत्येक त्या व्यक्तीचे आभार मानले ज्यांनी तिच्या प्रवासात साथ दिली. हे यश माझं नाही, माझ्या आईच्या घामाचं आणि वडिलांच्या मेहनतीचं आहे, असे भावनिक शब्द तिने व्यक्त केले.

आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक तरुण-तरुणी छोट्या अडचणींनी खचतात पण कु. समीक्षा गिरीने दाखवून दिलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर यश तुमच्या पायाशी नतमस्तक होते.

गजानन नगरातील ही मुलगी आज हजारो युवक-युवतींसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरली आहे. तिचा संघर्ष, तिची मेहनत आणि तिचं यश हे समाजासाठी एक संदेश आहे स्वप्नं मोठी ठेवा आणि त्यासाठी लढण्याची तयारी ठेवा.

अशा या जिद्दी, कर्तबगार आणि ध्येयवेड्या कु. समीक्षा गिरीला दैनिक, हिंदू जागर तर्फे मानाचा मुजरा. तिच्या यशाची ही कहाणी अनेकांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करो आणि अशाच संघर्षातून यशाची फुले उमलत राहोत, हीच मनापासून अपेक्षा.

Previous Post

गांजा माफियांचा खेळ खल्लास – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; समुद्रपुरात २ आरोपी जेरबंद, १.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

संपादक - रोशन ठाकूर

संपादक - रोशन ठाकूर

ठळक बातम्या

झाडांवर खुलेआम कुऱ्हाड; बीएसएनएल अधिकारी अनभिज्ञ, वनविभागही मूकदर्शक – सेलूत नेमका झाडतोड खेळ कुणाचा? परवानगी होती तरी कुठे? तोडलेले लाकूड गेले कुठे? चौकशीच्या फेऱ्यात बीएसएनएल-वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

August 22, 2026
Private: १२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण – मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

१२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण – मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

August 21, 2026
एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

June 13, 2026
गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

June 7, 2026

गांजा माफियांचा खेळ खल्लास – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; समुद्रपुरात २ आरोपी जेरबंद, १.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

April 19, 2026

देशात कायदा आहे की फक्त तमाशा? – वर्ध्यात बजरंग दलाचा संताप उसळला; प्रशासनाला थेट ललकार – महिलांवरील अत्याचार, अतिक्रमण, फसवणूक थांबवा… नाहीतर रस्त्यावर जनता उतरल्याशिवाय राहणार नाही

April 17, 2026

ना पैसा… ना सौदा – फक्त जीव वाचवण्याची जिद्द! काजल रोशन ठाकूर यांची ‘आपुलकी’ आता ॲम्बुलन्सच्या रूपात रस्त्यावर धावणार

April 5, 2026

खाकी वर्दीतील रक्षक की हरामखोर भडवा? रामनगर पोलिस ठाण्यात शिपाई प्रसाद शिंदेवर गंभीर आरोप; तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोटावर बेदम ठोसे, लिव्हर फाटल्याची शक्यता

March 16, 2026

फोनवर एक कोटींची रंगदारी… पण कोर्टात ‘नेटवर्कच नाही!’ – साकेत न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह हरेन सरपदादिया आणि आशीष शर्मा निर्दोष

March 7, 2026

हातात फलक, डोळ्यात अश्रू – दोन वर्षांच्या वेदराजची बाबांसाठी न्यायाची हाक; वर्ध्यात मूक मोर्चा

March 6, 2026
Next Post
गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

Private: १२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण – मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

१२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण - मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : वर्धा - 442001 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : dshivsakal@gmail.com

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक : काजल रोशन ठाकुर यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (वर्धा न्यायालया अंतर्गत)
झाडांवर खुलेआम कुऱ्हाड; बीएसएनएल अधिकारी अनभिज्ञ, वनविभागही मूकदर्शक – सेलूत नेमका झाडतोड खेळ कुणाचा? परवानगी होती तरी कुठे? तोडलेले लाकूड गेले कुठे? चौकशीच्या फेऱ्यात बीएसएनएल-वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

झाडांवर खुलेआम कुऱ्हाड; बीएसएनएल अधिकारी अनभिज्ञ, वनविभागही मूकदर्शक – सेलूत नेमका झाडतोड खेळ कुणाचा? परवानगी होती तरी कुठे? तोडलेले लाकूड गेले कुठे? चौकशीच्या फेऱ्यात बीएसएनएल-वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

August 22, 2026

१२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण – मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान – गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

गांजा माफियांचा खेळ खल्लास – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; समुद्रपुरात २ आरोपी जेरबंद, १.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

तारखेनुसार बातमी शोधा !

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jun    

वाचक संख्या

Daily Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय

Daily Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा