

दैनिक, हिंदू जागर
याचबरोबर, सार्वजनिक आणि शासकीय जमिनींवर होत असलेल्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरही संताप व्यक्त करण्यात आला. सरकारी जमीन ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही असा थेट इशारा देत, अशा प्रकारांना तात्काळ आळा घालण्याची मागणी करण्यात आली. कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला. खानपानाशी संबंधित काही घटनांमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला आहे. समाजात तणाव निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारांना मुळापासून थांबवण्याची गरज असल्याचे बजरंग दलाने स्पष्ट केले.| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | |||||
| 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 |
| 10 | 11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 |
| 17 | 18 | 19 | 20 | 21 | 22 | 23 |
| 24 | 25 | 26 | 27 | 28 | 29 | 30 |
| 31 | ||||||
Daily Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.
Daily Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.