झाडांवर खुलेआम कुऱ्हाड; बीएसएनएल अधिकारी अनभिज्ञ, वनविभागही मूकदर्शक – सेलूत नेमका झाडतोड खेळ कुणाचा? परवानगी होती तरी कुठे? तोडलेले लाकूड गेले कुठे? चौकशीच्या फेऱ्यात बीएसएनएल-वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न
दैनिक, हिंदू जागर | रोशन ठाकुर, वर्धा सेलू / वर्धा : सेलू शहरातील बीएसएनएल कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची तोड ...
Read moreDetails



