१२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण – मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?
दैनिक, हिंदू जागर वर्धा : बालविवाहाच्या आरोपावरून शिव वैदिक विवाह मंगल कार्यालय, मसाळा, वर्धा याचे संचालक/अध्यक्ष तथा दैनिक, हिंदू जागर ...
Read moreDetails




