• Hindu Jagar
Saturday, August 1, 2026
  • Login
Hindu Jagar | Latest Marathi News Update
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय
No Result
View All Result

Home ब्रेकिंग न्यूज

गांजा माफियांचा खेळ खल्लास – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; समुद्रपुरात २ आरोपी जेरबंद, १.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

🔻 गुप्त माहितीच्या आधारे कोरी येथे छापा 🔻 २ किलो १५१ ग्रॅम गांजा, मोटारसायकल आणि मोबाईल जप्त 🔻 नागपूरहून होत असलेल्या पुरवठ्याचा पर्दाफाश

संपादक - रोशन ठाकूर by संपादक - रोशन ठाकूर
April 19, 2026
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

                                    दैनिक, हिंदू जागर

वर्धा : जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेत वर्धा पोलिसांनी आता थेट मैदानात उतरून कारवाईचा वेग वाढवला आहे. त्याचाच भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समुद्रपूर तालुक्यात धडाकेबाज कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना जेरबंद केले, तर तब्बल १ लाख ३४ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल रोजी हिंगणघाट उपविभागात गस्त घालत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, समुद्रपूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजा कोरी येथे एक व्यक्ती गांजाची विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सापळा रचत छापा टाकला. या कारवाईदरम्यान कमलाकर चिंतामन वावधणे हा आरोपी गांजाची विक्री करताना रंगेहात पकडण्यात आला.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपीच्या ताब्यातून सुमारे २ किलो १५१ ग्रॅम गांजा, गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पॅशन प्रो मोटारसायकल क्र. एमएच ३२ एएम १६२७ तसेच मोबाईल फोन असा एकूण १ लाख ३४ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तपासादरम्यान या प्रकरणात शेख अलीम शेख रमजान रा. आदर्श नगर, नागपूर याने गांजाचा पुरवठा केल्याचे उघड झाले. त्यानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध समुद्रपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून तरुणाईला वाचवण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, अशा धडक कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Previous Post

देशात कायदा आहे की फक्त तमाशा? – वर्ध्यात बजरंग दलाचा संताप उसळला; प्रशासनाला थेट ललकार – महिलांवरील अत्याचार, अतिक्रमण, फसवणूक थांबवा… नाहीतर रस्त्यावर जनता उतरल्याशिवाय राहणार नाही

Next Post

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान – गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

संपादक - रोशन ठाकूर

संपादक - रोशन ठाकूर

ठळक बातम्या

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

June 13, 2026
गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

June 7, 2026

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान – गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

May 1, 2026

देशात कायदा आहे की फक्त तमाशा? – वर्ध्यात बजरंग दलाचा संताप उसळला; प्रशासनाला थेट ललकार – महिलांवरील अत्याचार, अतिक्रमण, फसवणूक थांबवा… नाहीतर रस्त्यावर जनता उतरल्याशिवाय राहणार नाही

April 17, 2026

ना पैसा… ना सौदा – फक्त जीव वाचवण्याची जिद्द! काजल रोशन ठाकूर यांची ‘आपुलकी’ आता ॲम्बुलन्सच्या रूपात रस्त्यावर धावणार

April 5, 2026

खाकी वर्दीतील रक्षक की हरामखोर भडवा? रामनगर पोलिस ठाण्यात शिपाई प्रसाद शिंदेवर गंभीर आरोप; तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोटावर बेदम ठोसे, लिव्हर फाटल्याची शक्यता

March 16, 2026

फोनवर एक कोटींची रंगदारी… पण कोर्टात ‘नेटवर्कच नाही!’ – साकेत न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह हरेन सरपदादिया आणि आशीष शर्मा निर्दोष

March 7, 2026

हातात फलक, डोळ्यात अश्रू – दोन वर्षांच्या वेदराजची बाबांसाठी न्यायाची हाक; वर्ध्यात मूक मोर्चा

March 6, 2026
सिंदी (रेल्वे) पोलिसांच्या नाकावर टिचून आशिष डंभारेचा वाळू उपसा

सिंदी (रेल्वे) पोलिसांच्या नाकावर टिचून आशिष डंभारेचा वाळू उपसा

March 5, 2026

वर्ध्यात भाजप पदाधिकाऱ्यांची उघड दहशत! डॉक्टर संकेत रावेकर यांच्यावर रुग्णालयात घुसून हल्ला – कायदा हातात घेऊन गुंडशाहीचा थेट नंगानाच; भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांमुळे आरोग्य यंत्रणा हादरली

March 5, 2026
Next Post

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान - गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : वर्धा - 442001 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : dshivsakal@gmail.com

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक : काजल रोशन ठाकुर यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (वर्धा न्यायालया अंतर्गत)
एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

June 13, 2026

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान – गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

गांजा माफियांचा खेळ खल्लास – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; समुद्रपुरात २ आरोपी जेरबंद, १.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

देशात कायदा आहे की फक्त तमाशा? – वर्ध्यात बजरंग दलाचा संताप उसळला; प्रशासनाला थेट ललकार – महिलांवरील अत्याचार, अतिक्रमण, फसवणूक थांबवा… नाहीतर रस्त्यावर जनता उतरल्याशिवाय राहणार नाही

ना पैसा… ना सौदा – फक्त जीव वाचवण्याची जिद्द! काजल रोशन ठाकूर यांची ‘आपुलकी’ आता ॲम्बुलन्सच्या रूपात रस्त्यावर धावणार

तारखेनुसार बातमी शोधा !

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jun    

वाचक संख्या

Daily Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय

Daily Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा