गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?
हिंगणघाट-समुद्रपूर मार्गावरून नियमित ये-जा करणाऱ्या तहसीलदारांच्या नजरेस मुख्य रस्त्यापासून अवघ्या ४००-५०० मीटरवरील कथित रेती साठा पडला नव्हता का? नागरिकांचा सवाल ...
Read moreDetails



