• Hindu Jagar
Tuesday, March 17, 2026
  • Login
Hindu Jagar | Latest Marathi News Update
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय
No Result
View All Result

Home आरोग्य

सिंदी (रेल्वे) नगरपरिषदेत ‘ठिणगी’! जनहिताच्या मुद्द्यांवरून नगरसेविका जयश्री मडावी आक्रमक

मुख्याधिकाऱ्यांच्या 'नियम' सांगण्याच्या भूमिकेवर मडावींचा संताप सत्ताधाऱ्यांचे काढले वाभाडे!

संपादक - रोशन ठाकूर by संपादक - रोशन ठाकूर
March 4, 2026
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

दैनिक, हिंदू जागर
प्रतिनिधी : दिनेश घोडमारे

सिंदी (रेल्वे) : नगर परिषद सिंदी रेल्वेची २ मार्च रोजी झालेली सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. प्रभाग क्रमांक १ च्या काँग्रेस नगरसेविका जयश्री रणजीत मडावी यांनी जनहिताच्या प्रश्नांवरून सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरत आक्रमक पवित्रा घेतला. जमिनीचे पट्टे, मालमत्ता हस्तांतरण आणि उड्डाणपुलाची स्वच्छता या मुद्द्यांवरून सभेत मुख्याधिकारी आणि नगरसेविका यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

सभेत विषय क्रमांक ५ वर चर्चा करताना जयश्री मडावी यांनी ३०-४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना जमिनीचे पट्टे देण्याची मागणी लावून धरली. मात्र, सर्व जमिनींचे पट्टे देता येणार नाहीत, अशी भूमिका मुख्याधिकाऱ्यांनी घेतल्याने वाद निर्माण झाला. मडावी यांनी २०११ पूर्वीच्या शासन निर्णयाचा दाखला दिला असता, प्रशासनाने जीआर मिळाला नाही असे उत्तर दिले. पट्ट्याअभावी शबरी, रमाई आणि पंतप्रधान आवास योजनेचा निधी दरवर्षी परत जात असल्याबद्दल मडावी यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मालमत्ता हस्तांतरणासाठी पूर्वी केवळ १०० रुपयांच्या स्टॅम्पवर होणारी प्रक्रिया आता १,००० रुपये आकारून आणि सेलू येथून रजिस्ट्री करण्याची सक्ती का केली जात आहे? असा सवाल मडावी यांनी उपस्थित केला. प्रशासनाने नियम बदलले आहेत असे सांगून हात झटकल्याने नागरिकांमधील नाराजीला मडावी यांनी सभेत वाचा फोडली. प्रभागातील रस्ते, नाली आणि विशेषतः उड्डाणपुलाच्या स्वच्छतेबाबत विचारणा केली असता, उड्डाणपुलाची स्वच्छता नगरपरिषदेच्या अखत्यारीत येत नाही, असे अजब उत्तर मुख्याधिकाऱ्यांनी दिले. यावर मडावी यांनी उपोषणाचा इशारा दिला असता, उपोषणाला बसता येत नाही असा नियम सांगून प्रशासनाने त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला.

उड्डाणपुलावरील पथदिवे मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद असल्याचे समोर आले, ज्यामुळे संताप व्यक्त होत आहे. जनहिताच्या प्रश्नांवर सत्ताधारी पक्ष ‘मूग गिळून’ गप्प असल्याने मडावी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. शहरात स्वच्छता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मडावी यांनी दिला आहे. या सभेला मुख्याधिकारी पौर्णिमा गावित, नगराध्यक्षा राणी कलोडे, उपाध्यक्ष अकिल शेख, विरोधी गटनेता अजय कलोडे आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते. आता नगरसेविकेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासन नेमकी काय पावले उचलते, याकडे सिंदीकरांचे लक्ष लागले आहे.

नगरपरिषदेची सभा ही जनतेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी असते, केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी नाही. प्रभाग क्र. १ मधील नागरिक जमिनीच्या पट्ट्यांसाठी आणि मूलभूत सोयींसाठी कित्येक दिवसांपासून वाट पाहत आहेत. मात्र, प्रशासन नियमांचे तांत्रिक बोट दाखवून सामान्यांची अडवणूक करत आहे.

जयश्री मडावी
नगरसेविका (काँग्रेस) प्रभाग क्रमांक १.

Previous Post

वर्ध्यात काळ्या रेतीचा साम्राज्यवादी खेळ? सत्ताधाऱ्या भाजपचे कार्यकर्तेच घाटांचे मालक – मग खरा ‘चोर’ कोण?

Next Post

बामर्ड्यात भरत नागपाल यांची निर्घृण हत्या : ‘तो भाजपचा होता म्हणून बरं झालं’ म्हणणाऱ्या विकृत मेंदूंचा आज समाजासमोर उघडा पर्दाफाश

संपादक - रोशन ठाकूर

संपादक - रोशन ठाकूर

ठळक बातम्या

खाकी वर्दीतील रक्षक की हरामखोर भडवा? रामनगर पोलिस ठाण्यात शिपाई प्रसाद शिंदेवर गंभीर आरोप; तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोटावर बेदम ठोसे, लिव्हर फाटल्याची शक्यता

March 16, 2026

फोनवर एक कोटींची रंगदारी… पण कोर्टात ‘नेटवर्कच नाही!’ – साकेत न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह हरेन सरपदादिया आणि आशीष शर्मा निर्दोष

March 7, 2026

१८ कोटींची रक्कम न भरता ३०० कोटींची वाळू लुटली? – ब्रम्हपुरीतील १३ घाटांवर बेकायदेशीर उत्खननाचा भीषण घोटाळा; तत्कालीन खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे व तहसीलदार सतीश मासळ यांच्यावर गंभीर आरोप

March 7, 2026

हातात फलक, डोळ्यात अश्रू – दोन वर्षांच्या वेदराजची बाबांसाठी न्यायाची हाक; वर्ध्यात मूक मोर्चा

March 6, 2026
सिंदी (रेल्वे) पोलिसांच्या नाकावर टिचून आशिष डंभारेचा वाळू उपसा

सिंदी (रेल्वे) पोलिसांच्या नाकावर टिचून आशिष डंभारेचा वाळू उपसा

March 5, 2026

वर्ध्यात भाजप पदाधिकाऱ्यांची उघड दहशत! डॉक्टर संकेत रावेकर यांच्यावर रुग्णालयात घुसून हल्ला – कायदा हातात घेऊन गुंडशाहीचा थेट नंगानाच; भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांमुळे आरोग्य यंत्रणा हादरली

March 5, 2026

स्व. भरत नागपाल हत्या प्रकरणाने पेटला संताप; न्यायाच्या मागणीसाठी वर्ध्यात ६ मार्चला भव्य मौन मोर्चा

March 5, 2026
जिद्द आणि चिकाटीचे फळ; सिंदीचा अक्षय वाघमारे बनला ‘सीए’

जिद्द आणि चिकाटीचे फळ; सिंदीचा अक्षय वाघमारे बनला ‘सीए’

March 4, 2026
बामर्ड्यात भरत नागपाल यांची निर्घृण हत्या : ‘तो भाजपचा होता म्हणून बरं झालं’ म्हणणाऱ्या विकृत मेंदूंचा आज समाजासमोर उघडा पर्दाफाश

बामर्ड्यात भरत नागपाल यांची निर्घृण हत्या : ‘तो भाजपचा होता म्हणून बरं झालं’ म्हणणाऱ्या विकृत मेंदूंचा आज समाजासमोर उघडा पर्दाफाश

March 4, 2026
वर्ध्यात काळ्या रेतीचा साम्राज्यवादी खेळ? सत्ताधाऱ्या भाजपचे कार्यकर्तेच घाटांचे मालक – मग खरा ‘चोर’ कोण?

वर्ध्यात काळ्या रेतीचा साम्राज्यवादी खेळ? सत्ताधाऱ्या भाजपचे कार्यकर्तेच घाटांचे मालक – मग खरा ‘चोर’ कोण?

March 4, 2026
Next Post
बामर्ड्यात भरत नागपाल यांची निर्घृण हत्या : ‘तो भाजपचा होता म्हणून बरं झालं’ म्हणणाऱ्या विकृत मेंदूंचा आज समाजासमोर उघडा पर्दाफाश

बामर्ड्यात भरत नागपाल यांची निर्घृण हत्या : ‘तो भाजपचा होता म्हणून बरं झालं’ म्हणणाऱ्या विकृत मेंदूंचा आज समाजासमोर उघडा पर्दाफाश

जिद्द आणि चिकाटीचे फळ; सिंदीचा अक्षय वाघमारे बनला ‘सीए’

जिद्द आणि चिकाटीचे फळ; सिंदीचा अक्षय वाघमारे बनला 'सीए'

स्व. भरत नागपाल हत्या प्रकरणाने पेटला संताप; न्यायाच्या मागणीसाठी वर्ध्यात ६ मार्चला भव्य मौन मोर्चा

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
     
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : वर्धा - 442001 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : hindujagar@gmail.com

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक रोशन ठाकुर यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (वर्धा न्यायालया अंतर्गत)

खाकी वर्दीतील रक्षक की हरामखोर भडवा? रामनगर पोलिस ठाण्यात शिपाई प्रसाद शिंदेवर गंभीर आरोप; तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोटावर बेदम ठोसे, लिव्हर फाटल्याची शक्यता

March 16, 2026

फोनवर एक कोटींची रंगदारी… पण कोर्टात ‘नेटवर्कच नाही!’ – साकेत न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह हरेन सरपदादिया आणि आशीष शर्मा निर्दोष

१८ कोटींची रक्कम न भरता ३०० कोटींची वाळू लुटली? – ब्रम्हपुरीतील १३ घाटांवर बेकायदेशीर उत्खननाचा भीषण घोटाळा; तत्कालीन खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे व तहसीलदार सतीश मासळ यांच्यावर गंभीर आरोप

हातात फलक, डोळ्यात अश्रू – दोन वर्षांच्या वेदराजची बाबांसाठी न्यायाची हाक; वर्ध्यात मूक मोर्चा

सिंदी (रेल्वे) पोलिसांच्या नाकावर टिचून आशिष डंभारेचा वाळू उपसा

वर्ध्यात भाजप पदाधिकाऱ्यांची उघड दहशत! डॉक्टर संकेत रावेकर यांच्यावर रुग्णालयात घुसून हल्ला – कायदा हातात घेऊन गुंडशाहीचा थेट नंगानाच; भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांमुळे आरोग्य यंत्रणा हादरली

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
     
वाचक संख्या

Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय

Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा