• Hindu Jagar
Tuesday, March 17, 2026
  • Login
Hindu Jagar | Latest Marathi News Update
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय
No Result
View All Result

Home आरोग्य

वर्ध्यात काळ्या रेतीचा साम्राज्यवादी खेळ? सत्ताधाऱ्या भाजपचे कार्यकर्तेच घाटांचे मालक – मग खरा ‘चोर’ कोण?

रात्रीच्या अंधारात उपसा, बनावट दारूची उघड तस्करी, प्रशासन गप्प; दबाव, संगनमत की राजकीय संरक्षण? नागरिकांचा संतप्त सवाल

संपादक - रोशन ठाकूर by संपादक - रोशन ठाकूर
March 4, 2026
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

दैनिक, हिंदू जागर | भाग – [15]
[ मुख्य संपादक : रोशन ठाकुर ]

वर्धा : जिल्ह्यातील काळ्या रेतीच्या घाटांभोवती सध्या संशयाचे, संतापाचे आणि भीतीचे ढग दाटून आले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश घाटांचे लिलाव झालेले असतानाही प्रत्यक्षात दिवसा शांतता आणि रात्री मात्र पोकलँड, जेसीबी आणि डोंग्याच्या साहाय्याने ट्रक आणि डंपरांचा धडाका – असा प्रकार सुरू असल्याचे नागरिक उघडपणे सांगू लागले आहेत. विशेष म्हणजे या घाटांमागे सत्ताधारी भाजप पक्षाचे स्थानिक नेते, आमदार आणि त्यांचे कार्यकर्तेच असल्याचा आरोप होत आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सर्व स्तरांवर सत्ताधारी भाजप पक्षाचे वर्चस्व असताना प्रश्न अधिक टोकदार होतो. जर सर्वत्र भाजपचे सत्ताधारीच असतील, तर बेकायदेशीर रेती उपसा कोण करत आहे? आणि तो थांबवण्याची जबाबदारी कोणाची

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून शेकडो ट्रक जिल्ह्याबाहेर रवाना होत असल्याचे चित्र आहे. महसूल विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन या सर्वांच्या नजरेआड हे कसे घडते? जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आरटीओ अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांना याची माहिती नाही का, की माहिती असूनही मौन धारण केले आहे? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.

रेती पुरतेच नव्हे, तर जिल्ह्यात बनावट दारूची विक्री आणि वाहतूकही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा आहे. गावोगावी बेकायदेशीर दारूचे अड्डे फोफावत असताना, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन अधिकच गूढ बनत आहे.

देवळी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी वंदना कारखेले यांनी काही महिन्यांपूर्वी रेती व दारू माफियांवर धडक कारवाई करून खळबळ उडवली होती. अनेक वाहने जप्त झाली, गुन्हे दाखल झाले. मात्र सध्या अशी ठोस कारवाई का दिसत नाही? कारवाईचा वेग अचानक का मंदावला? त्यांच्यावर राजकीय दबाव तर नाही ना, असा प्रश्न उघडपणे विचारला जात आहे.

त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल हे कडक, शिस्तप्रिय आणि कारवाईसाठी ओळखले जाणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. मग त्यांच्या कार्यकाळातही बेकायदेशीर रेती उपसा आणि दारू तस्करी उघडपणे कशी सुरू आहे? त्यांच्या हातावर कोणाचे तरी राजकीय ओझे आहे का? भाजप मंत्र्यांचा किंवा आमदारांचा दबाव आहे का? की प्रशासनातील काही घटक संगनमताने या अवैध धंद्यांना संरक्षण देत आहेत?

आज वर्ध्यात सामान्य नागरिकांच्या तोंडी एकच प्रश्न आहे – “नेते दोषी, आमदार दोषी की प्रशासन?”

रेतीचा उपसा, महसुलाची गळती, पर्यावरणाची हानी आणि बनावट दारूमुळे होणारा सामाजिक ऱ्हास या सर्वांचा फटका शेवटी सामान्य नागरिकांनाच बसतो. शासनाच्या तिजोरीत जाणारा महसूल काही मोजक्या लोकांच्या खिशात जात असेल, तर तो केवळ आर्थिक गुन्हा नाही; तो जनतेच्या विश्वासघाताचा गुन्हा आहे.

वर्धा जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना, नागरिक आता केवळ चर्चा नाही तर ठोस आणि पारदर्शक कारवाईची मागणी करत आहेत. प्रशासनाने जर तात्काळ आणि निष्पक्ष कारवाई केली नाही, तर या प्रश्नांची उत्तरे रस्त्यावर मागितली जातील आणि तेव्हा संतापाचा उद्रेक रोखणे कठीण होईल.

दैनिक, हिंदू जागर या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. सत्य बाहेर येईपर्यंत आणि जबाबदारांवर कारवाई होईपर्यंत हा आवाज थांबणार नाही.

Next Post

सिंदी (रेल्वे) नगरपरिषदेत ‘ठिणगी’! जनहिताच्या मुद्द्यांवरून नगरसेविका जयश्री मडावी आक्रमक

संपादक - रोशन ठाकूर

संपादक - रोशन ठाकूर

ठळक बातम्या

खाकी वर्दीतील रक्षक की हरामखोर भडवा? रामनगर पोलिस ठाण्यात शिपाई प्रसाद शिंदेवर गंभीर आरोप; तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोटावर बेदम ठोसे, लिव्हर फाटल्याची शक्यता

March 16, 2026

फोनवर एक कोटींची रंगदारी… पण कोर्टात ‘नेटवर्कच नाही!’ – साकेत न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह हरेन सरपदादिया आणि आशीष शर्मा निर्दोष

March 7, 2026

१८ कोटींची रक्कम न भरता ३०० कोटींची वाळू लुटली? – ब्रम्हपुरीतील १३ घाटांवर बेकायदेशीर उत्खननाचा भीषण घोटाळा; तत्कालीन खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे व तहसीलदार सतीश मासळ यांच्यावर गंभीर आरोप

March 7, 2026

हातात फलक, डोळ्यात अश्रू – दोन वर्षांच्या वेदराजची बाबांसाठी न्यायाची हाक; वर्ध्यात मूक मोर्चा

March 6, 2026
सिंदी (रेल्वे) पोलिसांच्या नाकावर टिचून आशिष डंभारेचा वाळू उपसा

सिंदी (रेल्वे) पोलिसांच्या नाकावर टिचून आशिष डंभारेचा वाळू उपसा

March 5, 2026

वर्ध्यात भाजप पदाधिकाऱ्यांची उघड दहशत! डॉक्टर संकेत रावेकर यांच्यावर रुग्णालयात घुसून हल्ला – कायदा हातात घेऊन गुंडशाहीचा थेट नंगानाच; भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांमुळे आरोग्य यंत्रणा हादरली

March 5, 2026

स्व. भरत नागपाल हत्या प्रकरणाने पेटला संताप; न्यायाच्या मागणीसाठी वर्ध्यात ६ मार्चला भव्य मौन मोर्चा

March 5, 2026
जिद्द आणि चिकाटीचे फळ; सिंदीचा अक्षय वाघमारे बनला ‘सीए’

जिद्द आणि चिकाटीचे फळ; सिंदीचा अक्षय वाघमारे बनला ‘सीए’

March 4, 2026
बामर्ड्यात भरत नागपाल यांची निर्घृण हत्या : ‘तो भाजपचा होता म्हणून बरं झालं’ म्हणणाऱ्या विकृत मेंदूंचा आज समाजासमोर उघडा पर्दाफाश

बामर्ड्यात भरत नागपाल यांची निर्घृण हत्या : ‘तो भाजपचा होता म्हणून बरं झालं’ म्हणणाऱ्या विकृत मेंदूंचा आज समाजासमोर उघडा पर्दाफाश

March 4, 2026
सिंदी (रेल्वे) नगरपरिषदेत ‘ठिणगी’!  जनहिताच्या मुद्द्यांवरून नगरसेविका जयश्री मडावी आक्रमक

सिंदी (रेल्वे) नगरपरिषदेत ‘ठिणगी’! जनहिताच्या मुद्द्यांवरून नगरसेविका जयश्री मडावी आक्रमक

March 4, 2026
Next Post
सिंदी (रेल्वे) नगरपरिषदेत ‘ठिणगी’!  जनहिताच्या मुद्द्यांवरून नगरसेविका जयश्री मडावी आक्रमक

सिंदी (रेल्वे) नगरपरिषदेत 'ठिणगी'! जनहिताच्या मुद्द्यांवरून नगरसेविका जयश्री मडावी आक्रमक

बामर्ड्यात भरत नागपाल यांची निर्घृण हत्या : ‘तो भाजपचा होता म्हणून बरं झालं’ म्हणणाऱ्या विकृत मेंदूंचा आज समाजासमोर उघडा पर्दाफाश

बामर्ड्यात भरत नागपाल यांची निर्घृण हत्या : ‘तो भाजपचा होता म्हणून बरं झालं’ म्हणणाऱ्या विकृत मेंदूंचा आज समाजासमोर उघडा पर्दाफाश

जिद्द आणि चिकाटीचे फळ; सिंदीचा अक्षय वाघमारे बनला ‘सीए’

जिद्द आणि चिकाटीचे फळ; सिंदीचा अक्षय वाघमारे बनला 'सीए'

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
     
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : वर्धा - 442001 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : hindujagar@gmail.com

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक रोशन ठाकुर यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (वर्धा न्यायालया अंतर्गत)

खाकी वर्दीतील रक्षक की हरामखोर भडवा? रामनगर पोलिस ठाण्यात शिपाई प्रसाद शिंदेवर गंभीर आरोप; तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोटावर बेदम ठोसे, लिव्हर फाटल्याची शक्यता

March 16, 2026

फोनवर एक कोटींची रंगदारी… पण कोर्टात ‘नेटवर्कच नाही!’ – साकेत न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह हरेन सरपदादिया आणि आशीष शर्मा निर्दोष

१८ कोटींची रक्कम न भरता ३०० कोटींची वाळू लुटली? – ब्रम्हपुरीतील १३ घाटांवर बेकायदेशीर उत्खननाचा भीषण घोटाळा; तत्कालीन खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे व तहसीलदार सतीश मासळ यांच्यावर गंभीर आरोप

हातात फलक, डोळ्यात अश्रू – दोन वर्षांच्या वेदराजची बाबांसाठी न्यायाची हाक; वर्ध्यात मूक मोर्चा

सिंदी (रेल्वे) पोलिसांच्या नाकावर टिचून आशिष डंभारेचा वाळू उपसा

वर्ध्यात भाजप पदाधिकाऱ्यांची उघड दहशत! डॉक्टर संकेत रावेकर यांच्यावर रुग्णालयात घुसून हल्ला – कायदा हातात घेऊन गुंडशाहीचा थेट नंगानाच; भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांमुळे आरोग्य यंत्रणा हादरली

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
     
वाचक संख्या

Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय

Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा