आपला जिल्हाराजकीय

भाजप पदाधिकारी सनी ओमप्रकाश बासनवार यांनी दिला राजीनामा…

 

 

 

दैनिक, हिंदू जागर

वर्धा : भारतीय जनता युवा मोर्चाचे हिंगणघाट विधानसभा प्रमुख यांनी आपला राजीनामा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांचा कडे सुपुर्द केला. पक्षाने नवीन आलेल्या कार्यकर्त्यांवर जास्त लक्ष केंद्रित करत मुळ भाजपचा पदाधिकारी व कार्यकर्ते डावलण्याचं काम पक्षातील काही पदाधिकारी करत आहे…

भाजप पक्ष सध्या पैशाची बाजु असणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं जातं आहे वैचारिक विचारधारेचा कार्यकर्ता कुठं तरी फेकुन दिल्याची बाब यावेळी सनी ओमप्रकाश बासनवार यांनी व्यक्त केली.

तन मन लावून काम करत असलेल्या कार्यकर्त्यांनी सावध राहुन आमदार व त्यांचा पदाधिकारीच्या सावध रहावे असे आवाहन सुद्धा केले.

 

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये